एक्स्प्लोर

शरद पवार आणि नारायण राणेंची कणकवलीत भेट, राजकीय चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे दुरावलेले संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहे. त्यामुळे राणे भाजपपासून दुर जातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राणे आणि पवारांची भेट महत्वपूर्ण असणार आहे.

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नारायण राणेंची कणकवलीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपचे दुरावलेले संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहे. त्यामुळे राणे भाजपपासून दुर जातील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर राणे आणि पवारांची भेट महत्वपूर्ण असणार आहे. गेल्या निवडणूकीत काँग्रेसकडे असलेला सिंधुदुर्ग मतदारसंघ यावेळी राष्ट्रवादीने मागितला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेस राणेंना उतरवणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. पवार आणि राणेंच्या भेटीत काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदसत्यात आहे. या भेटीबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार आणि नारायण राणे यांची कणकवली येथील भेट ही वैयक्तिक स्वरूपाची होती. नारायण राणे हे आमच्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे वेगळे स्थान ठेवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

Embed widget