एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डहाणूत भाजपला धक्का, सात नगरसेवकांची राष्ट्रवादीत घरवापसी
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी नगराध्यक्ष आणि सहा ते सात नगरसेवकांची घरवापसी झाली आहे.
डहाणू : डहाणूमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी नगराध्यक्ष आणि सहा ते सात नगरसेवकांची घरवापसी झाली आहे.
माजी नगराध्यक्ष मिहिर शाह यांच्यासह 6 ते 7 नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केला.
दरम्यान, डहाणू नगरपरिषद उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच या सातही नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement