एक्स्प्लोर

कोपर्डीतील विद्यार्थ्यांसाठी खास स्कूलबस

अहमदनगर : बलात्काराच्या घटनेनं हादरलेल्या कोपर्डीमध्ये राज्य परिवहन महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली आहे. श्रीगोंदा, कुळधरण आणि कोपर्डी मार्गावरुन ही बस सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.   अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये निर्भयाकांड घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यातच या भागातील शाळेच्या वाटेवर जंगल असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडून ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थिनींना शाळेचे पास देण्यात आले. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळी ही बस धावणार आहे.   एसटी महामंडळाकडून विद्यार्थिनींना शाळेत पास देण्यात आले असल्यानं शाळेत मुलींची पटसंख्या वाढण्यासही मदत झाली आहे.   “बसमुळे आता जंगल मार्गातून जाताना वाटणारी भीती टळली. त्याचबरोबर पावसाळ्यात भिजण्याचं, सायकलचं टायर पंक्चर होण्याचं संकटही टळलं आहे.  टवाळखोरांपासून संरक्षण होण्यासही मदत झाली आहे” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी
Nashik Accident News : हृदयद्रावक! नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, भरधाव कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा जागीच अंत
हृदयद्रावक! नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात, भरधाव कार विहिरीत कोसळली, 9 जणांचा जागीच अंत
पालघरच्या बोईसरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू
पालघरच्या बोईसरमध्ये भीषण अपघात, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू
एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे, हिंमत असेल शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, महाजनांचा हल्लाबोल   
एकनाथ खडसे हे गेंड्याच्या कातडीचे, हिंमत असेल शेतकऱ्यांच्या जमिनी परत कराव्यात, महाजनांचा हल्लाबोल   

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
Embed widget