एक्स्प्लोर

पालघरच्या पाणेरी नदीजवळ स्कूल बसचा अपघात, 2 विद्यार्थी गंभीर जखमी

भरधाव चाललेल्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. तर या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.

पालघर : पालघरमधील सर जे.पी. इंटरनॅशनल स्कूल पालघर या स्कूल बसचा पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून  घरी परत सोडत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 विद्यार्थी आणि चालक गंभीर जखमी असून 15 विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघर येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. भरधाव चाललेल्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस झाडाला आदळल्याने हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. तर या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. जखमी विद्यार्थी प्रियांश सचिन घरत, विहान ज्ञानेश्वर किणी, आराध्य सुमित सिंह, छवी रविंद्र चौरासिया

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Sai Paranjpye Declines Presidency Of 100 Marathi Sahitya Sammelan: 100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
100 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला सई परांजपेंचा नकार, आता कोणाच्या नावाची चर्चा?
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य
महाराष्ट्र सरकार, बिश्नोई गँग आणि केंद्र सरकारचा त्रिकोण; गृहमंत्री झोपलेत का? नाना पटोलेंचा गंभीर आरोप, जयकुमार गोरेंचा अभ्यास कमी असल्याचंही वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
कोजागिरी पौर्णिमेला जुळून येतोय लक्ष्मी नारायण राजयोग; 3 राशींचा भाग्योदयाचा काळ सुरु, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशांचा लखलखाट
Embed widget