एक्स्प्लोर

विखुरलेल्या मराठ्यांनो राजकीयदृष्ट्याही एकत्र या : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूरमध्ये गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या देखील एकत्र येण्याची इच्छा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर कोल्हापूरमध्ये गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकल मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मराठा समाज हा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये विखुरला आहे. त्या मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या देखील एकत्र यावे अशी इच्छा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्या बैठकीमध्ये बोलून दाखवली आहे.

"आजच्या घडीला आपला मराठा समाज विखुरलेला आहे. थोडे काँग्रेसमध्ये, थोडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, थोडे शिवसेनेत आणि थोडे भाजपमध्ये देखील आहेत. मराठ्यांनी आपले नेतृत्त्व सिद्ध केलं पाहिजे. मराठा हा सगळ्यांचा मोठा भाऊ आहे. आपल्या सगळ्या बंधूंवर आपलं लक्ष पाहिजे, कुणावर अन्याय होता कामा नये. मात्र असं असताना आपल्यावर देखील अन्याय करुन घेऊ नये हे देखील पाहा. आरामात बसून आपल्याला काहीही मिळणार नाही. आपापल्यात वाद होतील अशी वक्तव्य कुणी करु नका," असंही शाहू महाराज म्हणाले.

मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टातील लढाई आपण जिंकलीच पाहिजे. केवळ राज्य सरकारने नाही तर केंद्र सरकारने देखील जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्र सरकारला मराठ्यांच्या बाजूने लढायचं असेल तर मागे राहून चालणार नाही. तशी त्यांची इच्छा आहे का हे देखील पाहावं लागेल. तारखा लवकरात लवकर घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. नाहीतर आपल्याला असेच झिजवत बसतील, असंही श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.

आपली ताकद आपल्यासाठी वापरा : शाहू महाराज मराठा समाजात ताकद आहे. मात्र ती ताकद आपण आपल्यासाठी वापरत नाही. शेती हे आपलं मूळ आहे. शेतीमध्ये प्रगती करा, बारामतीसारखी शेती कशी करता येईल याचा विचार करा. आपण कधी एकत्र येत नाहीत, पण आज एकत्र येण्याचा विचार मांडलात यात मी समाधानी असल्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी बोलून दाखवले.

Maratha Reservation | मराठा समाजासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे : नरेंद्र पाटील

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget