एक्स्प्लोर
सातारा जि.प.चा यांत्रिकी विभाग जळून खाक, कर्मचाऱ्याचा मृत्यू
सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण यांत्रिकी विभाग जळून खाक झाला आहे. धक्कादायक म्हणजे आग विझवताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
निवृत्ती गांगुर्डे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
















