एक्स्प्लोर

'मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?' तक्रारदार विद्यार्थिनीला उदयनराजेंचा भलताच प्रश्न

ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी तक्रारदार विद्यार्थिनीला विचारला.

सातारा : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयात जाऊन विद्यार्थांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंची जीभ घसरली. 'मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न करत उदयनराजेंनी उपस्थितांना अवघडून टाकलं. साताऱ्यातील कोरेगाव मधील 'डी पी भोसले कॉलेज'मध्ये उदयनराजे गेले होते. त्यावेळी एका विद्यार्थिनीने 'मुलं छेड काढतात' अशी तक्रार केली. 'मुलं पाठलाग करतात, मागे येऊन ओवरटेक करतात, मुली स्टँडवर थांबल्या, की गाडी लावून त्यांच्याजवळ उभं राहतात, त्यांना सारखं बघतात' असं गाऱ्हाणं तिने मांडली. मात्र उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच अवाक झाले. 'मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी तक्रारदार विद्यार्थिनीला विचारला. पाहा व्हिडिओ : 'याचा अर्थ असा नाही की कोणत्याही प्रकारची विकृती त्यांच्यात असली पाहिजे. ती विकृती जर असली तर आपण मला येऊन  सांगा. जातीने त्याच्यात लक्ष घालू, संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याचं काम करु' असं उदयनराजे पुढे म्हणाले. उत्तर ऐकून अवाक झालेली युवती काहीच न विचारता अवघडून खाली बसली. काही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या, तर बहुतांश तरुणांनी उदयनराजेंच्या नावाच्या घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court On Tukaram Mundhe FDA: हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
हे योग्य नाही...मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह; नेमकं काय काय म्हटलं?
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Embed widget