एक्स्प्लोर

तुम्ही अफजलप्रेमी पीडीपीसोबत सत्तेत का? : संजय राऊत

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससोबत जाणार नाही हे स्पष्ट करून उत्तम केलं. पण खालच्या स्थरावर काँग्रेसोबतच्या युत्या आहेत त्याही तोडून टाकाव्यात. काँग्रेससोबत जाणार नाही, पण जम्मू - काश्मीरमध्ये देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी, अफझल गुरुप्रेमी पीडीपीसोबत सत्ता भोगणार हे त्यांना सांगायचंय का? , असा खडा सवाल शिवसेनेने विचारला आहे. काँग्रेस बदमाश असेल, त्यांनी चोऱ्या आणि लफंगेगिरी केलेली आहे म्हणून काँग्रेमुक्त भारताचा नारा दिला आहे.  भाजपला जर मेहबुबा मुफ्ती अस्पृश्य नसेल तर त्यांनी काँग्रेसवर टीका करु नये, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. बिहारमध्ये जर भाजपला नितीशकुमारांपेक्षा बऱ्यापैकी जागा मिळाल्या असत्या, तर त्यांनी लालू यादवांशी युती करून सरकार आणलं असतं आणि शुद्धीकरण केलं असतं. राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण होऊ शकतं, हे आम्ही आता यांच्याकडून शिकत आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पवारांचा अभ्यास दांडगा शरद पवारांचा अभ्यास दांडगा आहे, त्यांची वेगळी भूमिका असते. त्यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारा. आम्ही भाजपच्या जन्माआधीपासून काँग्रेसशी लढतोय, असं राऊत म्हणाले. तेव्हा सर्व उत्तरं मिळतील अविश्वासदर्शक ठरावाबाबत आमच्या भूमिकेकडे जास्त लक्ष देऊ नका. आम्ही सांगून भूमिका पार पाडत नाही. आमच्या भूमिका उत्स्फूर्त असतात. महापौरपदाच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. EVM वर प्रश्नचिन्ह भाजपच्या जागा वाढल्या, पण वाढलेल्या जागांवरून EVM मशीनने काहूर माजलाय हे पाहताय का? राज्यभरात लोकं कोर्टात चाललेत. याची उत्तरे सुद्धा मिळतील. घोटाळे फक्त पैशांचे किंवा टेंडरचे नसतात तर निवडणुकीत सुद्धा असतात.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget