एक्स्प्लोर

शेतकऱ्यांनो घाबरु नका, लवकरच नुकसान भरपाई मिळेल : उद्धव ठाकरे

उन्हाळ्यातील दुष्काळ, त्यानंतर आलेला महापूर आणि पूर ओसरल्यानंतर परतीच्या पावसामुळे उद्भवलेली अतिवृष्टी, यामुळे यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे.

सांगली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असून सत्तापेच अद्याप सुटलेला नाही. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. "शेतकऱ्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून लवकरच नुकसान भरपाई मिळेल," असा विश्वास शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंसोबत या दौऱ्यात काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदमही सहभागी झाले होते. परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं सावट पसरले आहे. उन्हाळ्यातील दुष्काळ, त्यानंतर आलेला महापूर आणि पूर ओसरल्यानंतर परतीच्या पावसामुळे उद्भवलेली अतिवृष्टी यामुळे यंदाच्या वर्षी सांगली जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने जिल्ह्यातील द्राक्षबागांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी सातारा-सांगली जिल्ह्यातील शेतीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांकडून नुकसानीच आढावा घेत त्यांच्याशी संवादही साधला. त्यांनी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील टोमॅटो, द्राक्ष आणि डाळिंब बागांचीही पाहणी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट देत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन, त्या माझ्याकडे लेखी स्वरुपात पाठवा अशा सूचना देखील शेतकरी मदत केंद्राच्या प्रमुखांना दिल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. यावेळी शरद पवार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. सरकारकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare on Rohit Pawar: तटकरे-पटेल 22 आमदारांसह भाजपमधून लढणार, रोहित पवारांचा दावा; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
तटकरे-पटेल 22 आमदारांसह भाजपमधून लढणार, रोहित पवारांचा दावा; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार बैठक
Maharashtra Live Blog Updates: सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार बैठक
Rohit Pawar On Sunil Tatkare And Praful Patel: 22 आमदार घेऊन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
22 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Ravi Landge : पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता, मोदींच्या आवाहनानंतर रवी लांडगे कोणता निर्णय घेणार?
पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता, मोदींच्या आवाहनानंतर रवी लांडगे कोणता निर्णय घेणार?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
Embed widget