एक्स्प्लोर

काँग्रेसकडून फिट्टमफाट, सांगलीत राष्ट्रवादीला दणका

सांगली: काँग्रेसने पुणे विधानपरिषद निवडणुकीत धक्का देणाऱ्या राष्ट्रवादीची परतफेड सांगलीत केली आहे. कारण अटीतटीच्या  लढतीत काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी बाजी मारली आहे. मोहन कदम यांनी 309 मतांसाठी सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांना 246 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात काँग्रेसची मतं फोडली, तर काँग्रेसने सांगली-साताऱ्यात राष्ट्रवादीची मतं फोडून फिट्टमफाट केली. सांगली-सातारा विधानपरिषद निकाल: 1) मोहनराव कदम (काँग्रेस) :- 309 2) शेखर गोरे (राष्ट्रवादी) :- 246 3) शेखर माने (अपक्ष) :- 2 4) मोहनराव गु. कदम (अपक्ष) :- 1 5) बाद मते :- 10 सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबरला मोठ्या चुरशीने मतदान झालं होतं. दोन्ही जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावर 99.82 % म्हणजे 570 पैकी 569  मतदारांनी मतदान केलं. विधानपरिषद निवडणूक निकाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांनी 105 % आपण निवडून येऊ असा विश्वास वक्त केला होता. दुसरीकडे काँग्रेसची बंडखोरी मतदानापर्यंत कायम राहिली होती. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी ८-१० नगरसेवकांसोबत मतदान करत आपले शक्तीप्रदशन केले होते. राष्ट्रवादीची मात्र काही मते फुटल्याची चर्चा होती. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळाली होती. तर किंगमेकरची भाषा केलेल्या भाजपच्या मतदारांनी शांतपणे मतदान करत आमच्या पक्षाची भूमिका काय होती हे मतदानानंतर समजेल अशी भूमिका घेतली होती. जनतेचा विश्वास जिंकला : मोहनराव कदम काँग्रेस पक्षाशी ठेवलेली एकनिष्ठता आणि सर्वसामान्य जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हे माझ्या विजयाचे गमक आहे, अशी प्रतिक्रिया सांगली-सातारा  विधानपरिषदेत विजयी ठरलेले काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी दिली. संबंधित बातम्या पुणे: मतं होती 298, मिळाली 440, राष्ट्रवादीचा गेम प्लॅन यशस्वी विधानपरिषद निवडणूक निकाल

महत्त्वाच्या बातम्या

भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Maharashtra Live blog updates: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं
Kirit Somaiya On Actor Imran Khan: इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
इमरान खान भारताचा नागरिक नव्हे...; किरीट सोमय्या पोलीस स्थानकांत पोहोचले, म्हणाले, खपवून घेतले जाणार नाही!
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांवची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Embed widget