सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 60 टक्के, तर जळगाव महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी 55 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे
चारऐवजी तीनच बटणं दाबली, मतदाराच्या कारनाम्यामुळे निवडणुकीचा खोळंबा
एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार होते. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
सांगलीत काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबूनही मतदान भाजपला?
सांगली- मिरज- कुपवाड महापालिका
एकूण प्रभाग - 20
जागा - 78
उमेदवार - 451
मतदार - 4 लाख 24 हजार 179
मतदान केंद्रे - 544
जळगाव महापालिका
एकूण प्रभाग - 19
जागा - 75
उमेदवार - 303
मतदार - 3 लाख 65 हजार 72
मतदान केंद्रे - 469
सांगली - 78 जागांसाठी 451 उमेदवार रिंगणात
काँग्रेस – 44, राष्ट्रवादी - 34, भाजप - 78, शिवसेना - 56, अपक्ष विकास महाआघाडी - 43, स्वाभिमानी विकास आघाडी - 20, सांगली जिल्हा सुधार समिती - 21, एमआयएम - 8
संबंधित बातम्या
सांगली महापालिकेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?
ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा
रणसंग्राम महापालिकेचा : जळगावकरांसमोरचा नवा पर्याय कोणता? थेट जळगावातून
जळगाव महापालिकेत खरी लढत शिवसेना आणि भाजपातच!