एक्स्प्लोर

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल

अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि सीआयडी प्रमुख बिपीन बिहारी यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सांगली : सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येनंतर कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेलेल्या पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ आली. अनिकेतच्या मुलीने 'मम्मी, यांनीच पप्पांना मारलं का?' असा प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांची मान शरमेनं खाली गेली. अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि सीआयडी प्रमुख बिपीन बिहारी यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दोघांनी अनिकेतचे आई-वडील, पत्नी यांचं सांत्वन केलं. अनिकेतच्या आईनं नराधम मारेकऱ्यांना फाशीच द्यावी अशी मागणी सीआयडी प्रमुख बिपीन बिहारी यांच्याकडे केली. यावेळी अनिकेत कोथळेच्या मुलीनं आईला विचारलेला प्रश्न ऐकून पोलिसांची मान शरमेनं खाली झुकली असेल. अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांचं निलंबन झालं आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचं निलंबन झालं आहे. अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. यातील अनिकेत कोथळेवर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापरल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली होती. विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, या दोन्ही आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सांगलीतल्या लकी बॅग हाऊसमध्ये अनिकेत नोकरी करत होता. त्या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. अनिकेतच्या हत्येची सुपारी पोलिसांनाच दिल्याचा दावा अनिकेतच्या भावाने केला. त्यामळे या सेक्स रॅकेटशी संबंधित दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित

कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?

अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Sushma Andhare : 'मोठेमोठे गार केले गंमतमधी...' सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या....
'मोठेमोठे गार केले गंमतमधी...' सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या....
सगळा अंहकार धुळीस मिळेल, Wait and Watch, आणखी काही गोष्टी बाहेर पडतील, चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा
सगळा अंहकार धुळीस मिळेल, Wait and Watch, आणखी काही गोष्टी बाहेर पडतील, चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News : संतापजनक! चिमुकल्या माकडाला स्टीलच्या बाणाने मारलं; जखमी माकडावर मोठी शस्त्रक्रिया; वन्यजीव प्रेमींकडून कठोर कारवाईची मागणी
ठाण्यातील येऊरमध्ये माकडाला स्टीलच्या बाणाने मारलं; वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट, कठोर कारवाईची मागणी
Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Maharashtra Live blog: रुपाली चाकणकरांनी अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, भोंदूबाबा अशोक खरात कनेक्शन भोवलं
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
Rupali Chakankar and Ashok Kharat: आधी म्हणाल्या ते माझे गुरु होते, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर पत्रकारपरिषदेत नेमकं काय म्हणाल्या?
आधी म्हणाल्या ते माझे गुरु, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
Embed widget