एक्स्प्लोर

संवाद यात्रा विधानभवनावर धडकणार, कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आयोजित करण्यात आलेली संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. त्याआधीच मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आयोजित करण्यात आलेली संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांची गंभीर दखल घेत त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान संवाद यात्रा मुंबईत पोहोचण्याआधीच मराठा बांधवांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे. पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा संवाद यात्रा विधानभवनावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरु केल्यामुळे गोंधळ उडाला आहे. पुण्यासह राज्यात अन्य ठिकाणीही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पुणे, अहमदनगर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव आज मुंबईत येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, सरकारच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी सांशकता कायम असल्याचं मोर्चेकऱ्यांनी म्हणणे आहे. आज विधानभवनावर धडकणाऱ्या संवाद यात्रेच्या माध्यमातून विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत. काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?
  • मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या आंदोलने आणि मोर्चांमध्ये अनेक समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावे.
  • पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी.
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालास हमीभाव द्यावा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात.
  • शैक्षणिक शुल्कामध्ये सरसकट सवलत मिळावी.
  • दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विधान, आम्ही निषेध करतो, आमच्या घरी या...; सावजी हॉटेल चालक संतापले, तुकाराम मुंढेंना काय काय म्हणाले?
Embed widget