एक्स्प्लोर

'आंबा' प्रकरणी संभाजी भिडेंना जामीन

"माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असा अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला होता. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं.

नाशिक : 'आंबे खाल्याने मुलं होतात' या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने संभाजी भिडेंना 15 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजी भिडे यांच्याविरोधात सुनावणी सुरु होती. या आधी 4 सुनावणीच्या वेळी संभाजी भिडे हे अनुपस्थित राहिले होते. कोर्टाने वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही अनुपस्थित राहणाऱ्या भिडे यांनी आज आपली बाजू मांडली. "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असा अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला होता. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केले होते, पण यावेळी आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले होते. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला होता. काय म्हणाले होते संभाजी भिडे "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."

माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे

नाशिक : माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली, संभाजी भिडे यांचा अजब दावा

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Food Poisoning : भिवंडीतील विषबाधा प्रकरणाची व्याप्ती वाढली; बाधितांचा आकडा आता 107 वर; ‘फेमस शोरमा’ दुकानावर तोडक कारवाईचा बडगा
भिवंडीतील विषबाधा प्रकरणाची व्याप्ती वाढली; बाधितांचा आकडा आता 107 वर; ‘फेमस शोरमा’ दुकानावर तोडक कारवाईचा बडगा
माझी मुलं लहान होती, गावोगावी मंगळसूत्र हाती घेऊन फिरायचे, पद्मसिंह पाटील कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया, अर्चना पाटील भावूक
माझी मुलं लहान होती, गावोगावी मंगळसूत्र हाती घेऊन फिरायचे, पद्मसिंह पाटील कुटुंबीयांतून पहिली प्रतिक्रिया, अर्चना पाटील भावूक
Archana Patil on Pawanraje case : निवडणुकीवेळी मंगळसूत्राची शपथ, लहान मुलं पोलिस स्टेशनला भेटायला जायची, नको नको ते भोगलं, पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अर्चना पाटील भरभरुन बोलल्या
निवडणुकीवेळी मंगळसूत्राची शपथ, लहान मुलं पोलिस स्टेशनला भेटायला जायची, नको नको ते भोगलं, पद्मसिंह पाटलांच्या निर्दोष मुक्ततेनंतर अर्चना पाटील भरभरुन बोलल्या
Pawanraje Nimbalkar Case: ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का, पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पद्मसिंह पाटीलही सुटले
ओमराजे निंबाळकरांना सर्वात मोठा धक्का, पवनराजे खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पद्मसिंह पाटीलही सुटले

व्हिडीओ

Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pawanraje Nimbalkar Case: ओमराजेंना आमच्यासोबत परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे.... खासदार अनिल देसाईंचं पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागताच मोठं वक्तव्य
ओमराजेंना आमच्यासोबत परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे.... खासदार अनिल देसाईंचं मोठं वक्तव्य
Pawanraje Nimbalkar Case Dharashiv: पवनराजे निंबाळकर हत्याकांड, कोर्टात काय काय घडलं? वाचा निकालाची A टू Z माहिती
पवनराजे निंबाळकर हत्याकांड, कोर्टात काय काय घडलं? वाचा निकालाची A टू Z माहिती
Girish Mahajan viral photos with Girl: मॉर्फ फोटोतील ती तरुणी मित्राची मुलगी, गिरीश महाजनांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय सांगितलं?
मॉर्फ फोटोतील ती तरुणी मित्राची मुलगी, गिरीश महाजनांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय सांगितलं?
Pune Crime News: घरात कोंडलं, नोकरी, सोशल मीडिया बंद! निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार, सासऱ्याची शरीरसुखाची मागणी धमक्याही दिल्या अन्...; पुण्यातील घटना
घरात कोंडलं, नोकरी, सोशल मीडिया बंद! निवृत्त ACP च्या कुटुंबाचे सुनेवर अत्याचार, सासऱ्याची शरीरसुखाची मागणी धमक्याही दिल्या अन्...; पुण्यातील घटना
PM Kisan : पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानच्या 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, शेतकऱ्यांना जूनमध्ये एक काम करावं लागणार
Gold Silver Rate : सोने दरात 4600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 12 हजारांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं पडले? व्यावसायिक कारण सांगत म्हणाले...
सोने दरात 4600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 12 हजारांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं पडले?
Pune Crime News : घाणेरडे व्हिडिओ पाहायचा अन् भोंदू महिला अनुयायींसमोरच तरुणीसोबत नको ते करायचा, पुण्यातील भोंदूबाबचा हादरवणारा प्रकार समोर
घाणेरडे व्हिडिओ पाहायचा अन् भोंदू महिला अनुयायींसमोरच तरुणीसोबत नको ते करायचा, पुण्यातील भोंदूबाबचा हादरवणारा प्रकार समोर
EPFO : गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब, खात्यात व्याज कधी जमा होणार?
गुड न्यूज, केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या प्रस्तावाला मंजुरी, पीएफच्या 8. 25 टक्के व्याजावर शिक्कामोर्तब
Embed widget