एक्स्प्लोर

ब्रेस्ट कँसरच्या उपचारांसाठी साध्वी प्रज्ञासिंहची हायकोर्टाकडे जामिनाची मागणी

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहने हायकोर्टात धाव घेतली आहे. साध्वी प्रज्ञाला ब्रेस्ट कॅन्सर असून तिला शस्त्रक्रियेची गरज असल्याचं कारण देत वकिलांनी मुंबई हायकोर्टाकडे जामिनाचा अर्ज केला आहे.   2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसच्या चार्जशीटनंतर मुंबई विशेष न्यायालयाने साध्वीवर मोक्का लावला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं साध्वीला दिलासा देत तिला मोक्का लावण्यापुरते पुरावे नसल्याचं सांगितलं होतं. तसंच जामिनाची मागणीही विशेष न्यायालयाने पुन्हा तपासून पाहावी असे निर्देश दिले होते. मुंबईतील विशेष कोर्टाने साध्वीचा जामिन अर्ज पुन्हा फेटाळला आहे.   मुंबई विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंहला जामीन नाकारल्यानं साध्वीच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. सध्या साध्वी प्रज्ञा सिंह भोपाळच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई
Devendra Fadnavis on Drought: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाले...
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना म्हणाले...
Disha Salian Case: 'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: 'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?
'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Disha Salian Case: 'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
Amit Shah Kolhapur Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
Sanjay Shirsat: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
Mumbai Powai IIT Student Death: आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली,
आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली, "माझ्या मुलाचा छळ करून त्याला मारलं..."
Embed widget