एक्स्प्लोर

सदाभाऊंकडून नव्या संघटनेच्या नावाची घोषणा

करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभा घेत आपल्या रयत क्रांती संघटने अधिकृत घोषणा केली.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यांनतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतःची वेगळी चूल थाटली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ‘रयत क्रांती संघटने’ची घोषणा केली. रयत क्रांती संघटनेचा तुमचा बिल्ला कोणी काढणार नाही. इथून पुढं संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असं सांगत सदाभाऊंनी संघटना बांधणीचे काम जोरात करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसंच कर्ज माफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. आपण स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पात्र लिहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. विशेष  म्हणजे या सभेत संपूर्ण भाषणात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी याच नाव घेता अप्रत्यक्ष टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरवला. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभा घेत आपल्या रयत क्रांती संघटने अधिकृत घोषणा केली. संपूर्ण भाषणात सदाभाऊ खोत याच्या नावाचा कोठेही उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे टीका देखील केली. सदभाऊंनी कर्जमुक्ती मिळवून घेतली तर त्याच्या दुकानदाऱ्या कशा चालणार त्यामुळं मला सदाभाऊ ला दुकानदारी करायची नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असा टोला देखील त्यांनी लगावला. पहिल्या टप्प्यात  महाराष्ट्रातील 353 तालुक्यात संघटनेचा विस्तार करण्यात येणार असून येत्या 6 महिन्यात प्रत्येक तालुक्यात 5 हजार कार्येकर्ते तयार करा असं आवाहन त्यांनी केलंय. यावर्षी ऊस आंदोलन करावं लागणार नाही असं सांगत सदाभाऊंनी  उसाचा दर मी दसऱ्याला जाहीर करणार आहे आणि तोच दर तोच अंतिम राहिल अस स्पष्ट केलं. तसंच कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी असा ठराव मंजूर करण्यात आला. आपण स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. येत्या 30 सप्टेंबरला  इचलकरंजी इथं  होणाऱ्या दसरा मेळाव्यात सदाभाऊ ऊसाचा दर कोणता मागतात आणि संघटनेची पुढील काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget