एक्स्प्लोर

शिर्डीजवळ अस्तगावात पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा

शिर्डी : शिर्डी जवळील अस्तगाव येथे पाच ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी लुटीवेळी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर सहाजण जखमी झाले आहेत. त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील नळे आणि खिलारी वस्तीवर दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास दरोडा घालत अनेक मोबाईलसह लाखोंचा ऐवज लुटला. यावेळी सशस्त्र दरोडेखोरांनी पाच घरावर हल्ला करत घराबाहेर झोपलेल्या महिलांचे दागिने ओरबाडले आणि घरातील ऐवज लुटला आहे. दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत देऊबाई शिवाजी खिलारी या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करत  दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक लॅब, श्वानपथकाच्या मदतीनेही दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात दरोडा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील गावातली ही घटना आहे. विखे पाटलांनीही घटनास्थळी भेट देत जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार गंभीर नसल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
दसरा मेळावा शेतकऱ्यांना समर्पित! तिजोरीवर आणि माझ्यावरही पहिला हक्क त्यांचाच, शिवसैनिकांना बांधावर जाण्याच्या एकनाथ शिंदेच्या सूचना
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंवर 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप; भाजपची पहिली प्रतिक्रिया, गिरीश महाजन म्हणाले..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

Embed widget