एक्स्प्लोर

चोरट्यांनी 19 लॉकर फोडले, 60 तोळे सोनं चोरीला

हिंगोली : हिंगोलीतील वसमत तालुक्यात पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या द परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा पडला. चोरटयांनी तब्बल 19 लॉकर फोडले असून मोठा मुद्देमाल चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बँकेतील पाच लॉकर धारकांनी 60 तोळ्याहून अधिक सोनं चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. 19 पैकी पाच लॉकरमधून 60 तोळं सोनं चोरीला गेलं, मग इतर लॉकरमध्ये किती सोनं होणं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरट्यांनी 19 लॉकर फोडले, 60 तोळे सोनं चोरीला वसमत शहरात आंबेडकर मार्केट इथे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. रविवार 9 एप्रिलला सुट्टी असल्याचं हेरत चोरट्यांनी रात्री अडीच ते साडे तीनच्या सुमारास बँकेच्या शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. याशिवाय चोरट्यांनी डीव्हीआर मशिन, दोन राऊटरही लांबवल्याची तक्रार शाखाधिकारी अशोक एकनाथ साबणे यांनी पोलिसांकडे दिली आहे. या प्रकरणी वसमत पोलिस ठाण्यात कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत एकूण 75 लॉकर असून त्यापैकी 19 लॉकर चोरटयांनी फोडले. या 19 पैकी 8 लॉकर हे एका ग्राहकाचे होते तर उर्वरित लॉकर रिकामेच होते. या लॉकरच्या बाजूला बँकेची तिजोरी होती, त्यामध्ये 4 लाख 60 हजार रुपये होते. मात्र ती तिजोरी चोरटयांनी फोडली नाही, असं बँकेच्या  व्यवस्थापकाने सांगितलं. चोरट्यांनी 19 लॉकर फोडले, 60 तोळे सोनं चोरीला सोमवारी सकाळी 9.30 वाजता बँक उघडताना शटरचे  कुलूप तुटल्याचं लक्षात आलं. त्यानंतर बँकेवर दरोडा पडल्याचं मॅनेजरच्या लक्षात आलं आणि त्याची माहिती पोलिसांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली
मसाजसाठी येस मॅडम ॲपवरून बोलवलेल्या महिलेनं वृद्धेला गंडवलं; सोन्याची अंगठी अन् चैन पळवली

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Embed widget