एक्स्प्लोर
वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिलांचा मृत्यू

पुणे : पुणे- अहमदनगर रोडवर चासगाव परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. कुसुमबाई घाडगे आणि द्रौपदा वाणी असे या महिलांची नावे आहेत. या दोन्ही मृत महिला जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून त्या पंढरीच्या वारसाठी नगरकडून पुण्याला जात होते. तर वाहन पुण्यावरुन नगरला येताना हा अपघात झाला. या अपघातानंतर वाहनचालक फरार असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Before You Go
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र




















