एक्स्प्लोर

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, विद्यार्थ्यांची मागणी मान्य

मुंबई: दहावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात अखेर बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आधीच्या वेळापत्रकाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. 7 मार्च 2017 ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत आता दहावीची परीक्षा होणार आहे. दहावीच्या आधीच्या वेळापत्रकात चार महत्वाचे पेपर सलग असल्यानं विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर नसल्याने अभ्यास कसा करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. महत्वाच्या पेपर दरम्यान, सुट्टी हवी अशी बोर्डाकडे मागणी करण्यात आली होती. दरम्यान, एका पत्रकाद्वारे शिक्षण मंडळानं सुधारित वेळापत्रकाबद्दल माहिती दिली आहे. 10वीच्या इतिहास, भूगोल यासह सर्वच मुख्य पेपर सलग न ठेवता एक दिवसाची सुट्टी देऊन वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. दरम्यान सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या  https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ वेबसाईटवर पाहता येईल. एकीकडे दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक बदललं असलं तरी  12वीच्या परीक्षा वेळापत्रकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भातील अधिक माहिती शिक्षण मंडळाच्या  https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित बातम्या:

'दहावीच्या वेळापत्रकात बदल करा'

 

दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार!

महत्त्वाच्या बातम्या

Seva Sankalp Yatra : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर! मोझरीत 'सेवा संकल्प यात्रे'चे जंगी स्वागत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित
Maharashtra Drought : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळावर तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केल्या 17 मागण्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Embed widget