एक्स्प्लोर
नराधम वृद्धाचा 18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार
यवतमाळ: यवतमाळच्या इझारा गावात एका वृद्धाने 18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. माणिक यंबडवार असं या नराधमाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहतो. मुलीचे आई-वडील शेतात आणि आत्या पाणी भरायला गेलेली असताना या नराधमाने पीडित मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
मुलीची आत्या पाणी भरुन आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीचे आई-वडील शेतातून आल्यानंतर आत्याने हा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement