एक्स्प्लोर

कुटुंबीयांना वैतागून घर सोडलेल्या 14 वर्षीय मुलीवर नागपुरात बलात्कार

वैतागून घर सोडून निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. नागपुरातील ही घटना आहे.

नागपूर : मोबाईलवर कुणाशी बोलते... शाळकरी विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करू नये... कुटुंबीयांच्या अशा प्रश्नांनी आणि सल्ल्याला वैतागून घर सोडून निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. नागपुरातील ही घटना आहे. नागपुरातील धम्मदीप नगरात राहणारी पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. सारखी फोनवर बोलत असल्यामुळे तिचा भाऊ तिच्यावर रागावला. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा एवढा वापर करु नये, असा सल्लाही त्याने दिला. भावावर रागावलेल्या या मुलीने कुणालाही न सांगता घर सोडलं. रात्री 9 वाजेपर्यंत ती इकडे-तिकडे भटकत राहिली. रात्री पाऊस सुरु झाल्यामुळे भटकून हतबल झालेल्या पीडित मुलीने तिची व्यथा समता नगरात 40 वर्षीय राजेश कडवेला सांगितली आणि रात्रभरासाठी आश्रय मागितला. सकाळी तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून राजेशने तिला आश्रय दिला. एका रात्रीचा आश्रय देणाऱ्या राजेशच्या मनात वेगळंच काही तरी होतं. पीडित मुलगी झोपी गेल्यानंतर रात्री तिच्यावर 3 वेळा बलात्कार करण्यात आला. सकाळी पीडित मुलीने स्वतःची सुटका करून घेत भावाला संपर्क साधत सर्व घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने पीडित मुलीने जरीपटका पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी 14 वर्षीय पीडितेची वैद्यकीय चाचणी केली असून वैद्यकीय अहवालाच्या आधारावर राजेशवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Nagpur Car Accident : नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
नागपूरच्या अंबाझरी तलावाजवळ भीषण अपघात, भरधाव कार पुलाचे कठडे तोडून थेट नाल्यात कोसळली, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Maharashtra Live blog updates: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, पोस्ट करत म्हणाल्या 'माझ्या कृतीचा विपर्यास केला'
Shaina NC apology: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Pune Forest Department Scam : झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
झाडं न लावताच साडेबारा कोटींचा चुराडा? पुण्यात वृक्षलागवड घोटाळ्याचा आरोप; रोपं सुकली, बिलं निघाली! नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News: दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
दोन दिवसांपूर्वी गावी आला; लग्नाला गेला अन्...; मंडपात झालेल्या वादातून सपासप वार करून प्रेमला संपवलं, लग्नाच्या ठिकाणी रक्ताचा सडा, जळगावमधील घटना
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Pune News : ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ऊन घेण्यासाठी गच्चीवर जातो असं सांगून गेले, इमारतीच्या आवारात बॉडी सापडली; पुण्यात निवृत्त लेफ्टनंट जनरल अशोक जोशी यांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Embed widget