एक्स्प्लोर
'छावा संघटने'च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा
कल्याण : छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापुरातील एका विवाहित महिलेने निखिल यांनी दोन वर्ष अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
निखिल गोळे यांनी जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दोन वर्ष अत्याचार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. या काळात आपल्या पतीला आपले प्रेमसंबंध असल्याचं सांगून गोळे यांनी घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार बदलापूर पोलिसांनी निखिल गोळेंविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र निखिल गोळे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement