एक्स्प्लोर

इंदापूरमध्ये बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांकडून हत्या

इंदापूरमध्ये बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांना भर चौकात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील नीरा-नृसिंहपूर येथे बलात्काराच्या आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांना भर चौकात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास गावातील चौकात हा प्रकार घडला. हत्येनंतर आरोपी वडील फरार असून याप्रकरणी वडिलांबरोबर पीडित मुलीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराप्रकरणी अल्पवयीन आरोपीची कोर्टानं जामीनावर सुटका केली होती. त्यानंतर आरोपीची पीडित मुलीच्या वडिलांनीच हत्या केली. काय आहे नेमकं प्रकरण? अल्पवयीन आरोपी आणि पीडित मुलगी हे एकमेकांचे नातलग असून ते शेजारीचे राहत होते. पीडित मुलीने १० एप्रिल २०१७ रोजी आरोपी तरुण आणि श्रीकांत घळके या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली होती त्यानंतर श्रीकांत घळके आणि अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला तात्काळ जामीन मिळाला होता. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिचे वडील यांचा त्याच्यावर राग कायम होता. त्यामुळेच आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला इंदापूर येथे शिक्षणासाठी पाठवलं होतं. दरम्यान, त्याची परीक्षा संपल्याने तो काल (गुरुवार) दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आतल्या खोलीत गेलेला असताना त्यावेळी पीडीत मुलगी आणि तिचे वडील कोयता घेऊन त्याच्या घरात घुसले. यावेळी आरोपीच्या आई-वडिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेनं आणि तिच्या वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांवरही कोयत्यानं वार केले. ही झटापट पाहताच आरोपी मुलानं घरालगतच्या दुकानाच्या शटरमधून पळ काढत गावातील मुख्य रस्त्यावरील चौकात धाव घेतली. यावेळी पीडित मुलीनं आणि तिच्या वडिलांनी त्याला चौकातच गाठलं आणि कोयत्यानं वार करत त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिचे वडील फरार झाले. या संपूर्ण प्रकारमुळे इंदापूरमध्ये खळबळ माजली आहे. सध्या पोलीस हल्लेखोर आरोपींचा शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv: आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Embed widget