एक्स्प्लोर

रावसाहेब दानवे पुन्हा वादात, मतदारांना पैसे देण्याची भाषा, विरोधकांचाही चोट्टे म्हणून उल्लेख

"देशातले सगळे चोट्टे एक झालेत आणि मोदींजींना येऊ देऊ नका म्हणत आहेत तसेच आपल्याकडं देखील सारे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "देशातले सगळे चोट्टे एक झालेत आणि मोदींजींना येऊ देऊ नका म्हणत आहेत तसेच आपल्याकडं देखील सारे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणत आहेत", असं वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. "देशातले सगळे चोट्टे एक झालेत आणि मोदींजींना येऊ देऊ नका म्हणत आहेत तसेच आपल्याकडं देखील सारे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणत आहेत. मी मोदीजींचा माणुस आहे. मी तुम्हाला पैसे देतो पण त्यांना(विरोधकांना) पैसे भेटत नाही", असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. रावसाहेब दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला आहे. "दानवेंचं  हे वक्तव्य एखाद्या प्रदेशाध्यक्षाला हे न शोभणारं आहे. आपण कोणत्या पदावर आहोत याचं त्यांनी भान ठेवायला हवं", अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी देखील दानवेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.  "भ्रष्टाचारातुन जमा केलेल्या पैशांची दानवेंना मस्ती आहे. यापुर्वी देखील शेतकऱ्यांना शिवी देऊनही भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. दानवेंची ही मस्तीच भाजपच्या पडण्याचं कारण बनेल", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget