एक्स्प्लोर

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

गुन्हा मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.

सांगली : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे गुरुजींवर जे आरोप केलेत, त्याचा निषेध करत सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवाय भिडे गुरुजींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली. याकूब मेमनशी तुलना करून भिडे गुरुजींवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची जी मागणी करण्यात आलीय, त्याचा यावेळी कार्यकर्त्यांनी निषेध केला. गुन्हा मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. बुधवारी सांगली बंदवेळी मारुती चौकात संभाजीराव भिडे यांचे पोस्टर फाडण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा निघत असल्याने मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने पोलीस आणि प्रशासनाला दिला. बंदमध्ये समाजकंटकांनी जाणीवर्पूक तोडफोड करुन लोकांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. यामध्ये एमआयएमचे कार्यकर्तेही घुसले होते, असाही आरोप शिवप्रतिष्ठानने केला. तसेच भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आलं आहे, असा आरोप शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या ठिकाणी जिल्हाधिकारी विजय काळम, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget