एक्स्प्लोर

...तर 11 नोव्हेंबरला ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन करू : राजू शेट्टी

शेतकऱ्यांचा संयम सुटला तर 2013 सालसारखा उद्रेक होईल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असंही राजू शेट्टी म्हणले. आज आंदोलने होत असताना कारखानदार गप्प आहेत, यामागे सरकारच आहे.

सांगली : ऊस दरवाढीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत जाण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत नाही की त्यांना दिल्लीत किंमत नाही हे कळत नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले.

"अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसं मला आता फक्त उसाला दर हा एकच प्रश्न दिसत आहे. यासाठी मी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहे. जर येत्या काही दिवसात हा तिढा सुटला नाही, तर 11 नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन आणि कडकडीत बंद पाळला जाईल", अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

शेतकऱ्यांचा संयम सुटला तर 2013 सालसारखा उद्रेक होईल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असंही राजू शेट्टी म्हणले. आज आंदोलने होत असताना कारखानदार गप्प आहेत, यामागे सरकारच आहे. बेकायदेशीर वागणाऱ्या कारखान्यांच्या कृत्याला सरकार पाठीशी घालत आहे. सत्तेतील काही लोकांना नेहमी रक्तपात हवा आहे, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

शेतकरी प्रश्नांबाबत पुढंपुढं मिरवणारे चंद्रकांत पाटील आता कुठे आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्याशी आता चर्चा करणार नाही. मुख्यमंत्र्यानी अन्य कोणीही माणूस चर्चेसाठी नेमावा अशी मागणीही खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सत्तेत असलेले आणि मंत्री असलेले सदाभाऊ खोतही आंदोलन करत आहेत हा मोठा विनोद आहे. ऊस दराच्या आंदोलनावावरून आम्ही दोघे एकत्र येऊ हे शक्य होणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget