एक्स्प्लोर

आमचा हनुमान लंकेत शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला, शेट्टींचा सदाभाऊंवर निशाणा

सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसून, ते रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमाफीवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला रावणाची उपमा दिली, तर सदाभाऊ खोतांना हनुमानाची उपमा देत निशाणा साधला. सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसून, ते रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.  ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सदाभाऊंवर निशाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर खासदार राजू शेट्टी यांनी नाव घेता निशाणा साधला. "आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला.", अशी टीका राजू शेट्टींना सदाभाऊंवर केली. सरकारवर टीका सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पेसै देण्याची मानसिकताच नसल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. "कर्जमाफीचे पैसै देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरु आहे. जमेल तोपर्यंत लांबवायचे आणि निवडणुका जवळ आल्या की पैसै द्यायचे, असे राजकारण सरकार करत आहे. मात्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा डाव आम्ही उलटवून लावू", असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना हनुमान उद्देशून टीका केल्यानंतर पुन्हा वाद उभा राहण्याची चिन्ह आहेत. सदाभाऊंनी आता वेगळी चूल मांडली असली, तरी त्यांनी नेहमीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींवर टीका केली आहे. मात्र आता शेट्टींच्या विधानावर सदाभाऊ काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Monsoon: आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
आला रेss आला! अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात मुसळ'धार', अलर्ट जारी, हवामान विभागाचा अंदाज काय?
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
 Buldhana Crime Case: बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पुन्हा ट्विस्ट; कळमेकर पिता पुत्रांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...
बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पुन्हा ट्विस्ट; कळमेकर पिता पुत्रांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget