एक्स्प्लोर

लोणार सरोवरावर जाताच राज ठाकरेंचा प्रश्न, सासू कोण आणि सून कोण?

राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली. उल्कापातामुळे तयार झालेल्या या एकमेव खाऱ्या पाण्याच्या सरोवराची माहिती त्यांनी जाणून घेतली.

बुलडाणा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यात त्यांनी विविध भागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि चर्चा केली. राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली. उल्कापातामुळे तयार झालेल्या या एकमेव खाऱ्या पाण्याच्या सरोवराची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकरही त्यांच्यासोबत होते. लोणार सरोवरावर जाताच राज ठाकरेंचा प्रश्न, सासू कोण आणि सून कोण? राज ठाकरे लोणारला येणार, हे समजल्यावर लोणार पर्यटन वाढीसाठी कार्यरत असलेल्या एका संस्थेचे भुजंग काळे, शैलेश सरदार आणि त्यांचे सहकारी आवर्जून भेटायला आले. काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज ठाकरेंना लोणार सरोवराशी संबंधित वैशिष्टयपूर्ण माहिती दिली. लोणार सरोवराचं पाणी समुद्राच्या सातपट खारट आहे. इथल्या परिसरातील दगडमातीत सल्फरचं प्रमाण जास्त आहे. नैसर्गिक स्रोतापासून इथे फार पूर्वीपासून साबण बनवला जातोय. त्यावरूनच इथल्या काही लोकांचं आडनाव साबणकर पडलं. लोणार सरोवरावर जाताच राज ठाकरेंचा प्रश्न, सासू कोण आणि सून कोण? मुघल बादशाह अकबर हा सुद्धा लोणारमधे बनलेला साबण वापरायचा. त्याचा उल्लेख आइने अकबरीमधे आहे. खजुराहोप्रमाणे इथल्या मंदिरात मैथुनशिल्प आहेत. इथल्या मंदिराच्या परिसरात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीला गोड पाणी, तर दुसऱ्या विहिरीला खारट पाणी आहे. या दोन विहिरींना सासू-सुनेच्या विहिरी म्हणतात. राज ठाकरे ही सगळी माहिती लक्षपूर्वक ऐकत होते. पण, सासू-सुनेच्या विहिरीचा उल्लेख होताच, "यातील सासू कोण आणि सुन कोण" असा प्रश्न त्यांनी विचारला आणि उपस्थितांमधे एकच हशा पिकला.
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget