एक्स्प्लोर

'सनातन'वरील लक्ष हटवण्यासाठी कम्युनिस्टांना अटक- राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावर पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदी, मराठा आंदोलन आणि सनातन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबाद दौऱ्यावर पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदी, मराठा आंदोलन आणि सनातन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. अतिरेकी कुठल्याही जातीचा, धर्माचा असो तो गुन्हेगार म्हणूनच ओळखला जावा. त्यावेळी त्याला कुठल्याही धर्म-जातीचा टॅग लावू नये, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.

"सनावरील कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी कम्युनिस्टांना अटक" सनातनच्या साधकांना झालेल्या अटकप्रकरणी राजकारण होत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. कोणाच्या घरी शस्त्र सापडली यावरुन राजकारण होऊ नये. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांना याचं राजकारण करायचं आहे. सनातनच्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी कम्युनिस्टांना अटक केल्याचा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

भीमा-कोरेगाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांना अटक करण्यात आली. मात्र भीमा-कोरेगावच्या घटनेला आठ महिने उलटून गेल्यानंतर ही कारवाई केली. राज्यभरात सनातनच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईवरुन लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याला राज ठाकरे यांनी दुजोरा दिला.

"नोटाबंदीमुळे काहीही साध्य झालं नाही" नोटाबंदीनंतर काल रिझर्व्ह बँकेने अंतिम अहवाल सादर केला. या अहवालावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "एका माणसाच्या हट्टापाई नोटबंदी करण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार जवळपास 10 हजार कोटी रुपयांच्या नोटा बाद झाल्या. मात्र नवी नोटा छपाई, एटीएम मशिनमध्ये बदल करण्यासाठी जवळपास 15 हजार कोटी खर्च झाले. त्यामुळे नोटाबंदीतून काहीही साध्य झालं नाही."

"मराठा क्रांती मोर्चात तोडफोड करणारे परप्रांतीयच" मराठा क्रांती मोर्चाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान 70 कंपन्याची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणारे परप्रांतीयच आहेत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 83 जणांना अटक केली आहे.

राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
Embed widget