एक्स्प्लोर

राज ठाकरे मराठवाड्यात, दोन वर्षांनी दुष्काळ दौऱ्यावर

लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी लातूरला पोहोचले आहेत. आज सकाळी ट्रेनने राज ठाकरेंचं लातूरमध्ये आगमन झालं. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत.   लातूर, बीड,  उस्मानाबाद या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर नेतेही आहेत.   आघाडी सरकारवर घणाघात   दुष्काळ दौऱ्यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाचे उपाय केले नाहीत. ज्याप्रकारे पाणी अडवलं पाहिजे होतं, तसं अडवलं नाही. आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजचा दुष्काळ आहे. किंबहुना म्हणूनच आघाडी सरकारला जनतेनं बाजूला सारलं आहे.”  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी रवाना

राज्य सरकारवरही टीकास्त्र "ट्रेनने किती दिवस पाणी आणणार? ट्रेनने पाणी आणणं हा उपाय नाही. मराठवाड्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.   “राज्य सरकार अर्थसंकल्पात म्हणालं आहे की, राज्यभरात 33 हजार विहिरी बांधल्या. या 33 हजार विहिरी आहेत कुठे? त्या विहिरींना पाणी लागलं का, की कागदावरच विहिरी आहेत? आणि 18 महिन्यात 33 हजार विहिरी कशा बांधल्या?" असे सवाल करत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.   गुढीपाडवा मेळाव्यातही राज ठाकरेंनी राज्य सरकारने बांधलेल्या 33 हजार विहिरींवर प्रश्न उपस्थित केला होता. या विहिरींची पाहणीही राज ठाकरे करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Maharashtra Live blog updates: महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आमदार राजू कारेमोरे यांच्या भूमिकेवर भाजप आक्रमक
Dhirendra Shastri: बागेश्वर बाबांनी पर्चीवर 'पुत्रयोग' लिहिला, पण चौथ्यांदाही झाली मुलगी; धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं 1 कोटींचं आव्हान, नेमकं प्रकरण काय?
बागेश्वर बाबांनी पर्चीवर 'पुत्रयोग' लिहिला, पण चौथ्यांदाही झाली मुलगी; धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं 1 कोटींचं आव्हान, नेमकं प्रकरण काय?
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Jalgaon Crime News: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार; सहावीतील विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली, जळगावमध्ये मन हेलावणारी घटना
गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार; सहावीतील विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली, जळगावमध्ये मन हेलावणारी घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Call Rahul Bondre : आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही कुठं जाऊ नका,राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रेंना फोन
Maharashtra Dushkal : दुष्काळ जाहीर होणार, मदत कधी मिळणार Special Report
JainMuni KabootarKhana : पुन्हा धडपड कबुतरांसाठी फडफड Special Report
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Garba Ad Controversy: 'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
'गरबा नाईट'ला भाड्यानं पार्टनर मिळेल' व्हायरल जाहिरातीमुळे वाद उफाळला; तासाने मुली बोलवणार? नेमका प्रकार काय?
Weather Update : बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात ‘डीप डिप्रेशन’; महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? जाणून घ्या हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
Marathi vs Jain Mira Bhayandar: पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
पर्युषण काळात शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड, मीरा-भाईंदरमधील शाळेला शिक्षण विभागाची नोटीस
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Raju Shetti :  केंद्र सरकार टप्प्यात आलंय, दिवाळीला साखर हवी असेल तर 'या' तीन मागण्या मान्य कराव्या लागणार : राजू शेट्टी 
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्र्याच्या हुबळी गावात शेतकऱ्यांचे आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा     
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
महसूलमंत्र्यांचा 'आदर्श नोंदणी पॅटर्न' आता देशभरात ! केंद्राकडून प्रत्येक कार्यालयाला 50 लाखांचे अनुदान
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
Rahul Bondre and Rahul Gandhi: भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
भाजप अन् श्वेता महालेंनी मुंबईत जय्यत तयारी केली पण राहुल गांधींच्या एका फोन कॉलने सगळा प्लॅन फिस्कटला, राहुल बोंद्रेंची अखेरच्या क्षणी माघार, नेमकं काय घडलं?
Embed widget