एक्स्प्लोर

राज ठाकरेंचा दुष्काळ दौरा की कोर्टात हजेरी?

उस्मानाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर आहेत की न्यायालयीन सुनावणीसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण 2008 च्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे आज परांडा आणि उस्मानाबाद न्यायालयात हजर राहणार आहेत.   राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता परांडा न्यायालयात हजर राहणार आहेत तर तर दुपारी साडे बारा वाजता उस्मानाबाद न्यायालयात उपस्थित राहतील.   राज ठाकरेंना काल निलंगा कोर्टाकडून 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला होता. शिवाय त्यांना 2000 रुपयांचा दंडही ठोठावला होता   राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी मराठवाड्यात होचले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत. मात्र या दुष्काळ दौऱ्यातच राज ठाकरे कोर्टाचे खटले आटोपून घेत आहेत.   राज ठाकरेंचे आजचे कार्यक्रम -   सकाळी 10 वाजता - सोलापूर  मडकी वस्ती येथे विंदन विहीर व पाईप लाईन कामाचा शुभारंभ   सकाळी 11.00 वाजता परांडा न्यायालयात उपस्थिती   दुपारी 12.30 वाजता उस्मानाबाद न्यायालयात उपस्थिती   दुपारी 1.15 वाजता तुळजापूर शासकीय विश्राम गृह भेटीगाठी   दुपारी 3 वाजता नळ दुर्ग किल्ल्याची पाहणी   सायंकाळी 5 वाजता सोलापूर येथे गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ   सायंकाळी 5.30 सोलापूर शहर हिपरगा तलावास भेट

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?
श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget