एक्स्प्लोर

मराठा आरक्षणावर राज ठाकरे म्हणतात...

अनेकवेळा सर्व सोडून द्यावं वाटतं, कारण युवकांना सगळं सांगूनही फरक पडत नाही, अशी नाराजी राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

जालना : आरक्षणाच्या भूमिकेवर सरकारचा वेळकाढूपणा चालला असून, आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नाहीय, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. तसेच, मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल, याची खात्री काय? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री खोटे बोलतात, 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा सरकारचा दावा खोटा आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर जसे बदलले, तशीच त्यांच्या विषयीची आपली भूमिका बदलली. एक पूर्णच्या पूर्ण माणूस बदलू शकतो, मग त्याच्याबद्दलची भूमिका बदलणारच ना”, असे म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधांनांबाबत आपली भूमिका बदलल्याचे सांगितले. “गेली चार वर्ष फक्त नोटबंदी, योगा, जीएसटी आणि स्वच्छ भारत यावरच मोदींनी वाया घातली. पंतप्रधानांना त्यांच्या मतदारसंघातली नदी देखील स्वच्छ करता आली नाही.”, असे म्हणत राज ठाकरेंनी स्वच्छ भारत अभियानावर देखील टीका केली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी राज ठाकरेंनी पक्ष कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. अनेकवेळा सर्व सोडून द्यावं वाटतं, कारण युवकांना सगळं सांगूनही फरक पडत नाही, अशी नाराजी देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, सरकार सर्वांना मूर्ख बनवत असून, सध्या कुठलीही निवडणूक नसताना मी तुम्हाला जाग व्हा म्हणायला आलोय, अस सांगत आगामी पाच वर्षे असे वाया घालू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्याना दिला. VIDEO : राज ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग

व्हिडीओ

Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report
Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: एनआयएची देशभरात छापेमारी, पुण्याच्या जुन्नरमध्ये मोठी कारवाई
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Share Market : क्रूड तेल, जागतिक बॉण्ड यील्ड्समुळे निफ्टी 50 घसरणीसह बंद
Devendra Fadnavis warns Mahayuti Leaders: महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा, प्रमुख नेत्यांना वॉर्निंग
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
Embed widget