एक्स्प्लोर

मोठी बातमी : केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, राज ठाकरेंच्या मेळाव्यात EVM घोटाळ्याचा LIVE डेमो

 ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Raj Thackeray On EVM  :  ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार आहेत. गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. केळाला मत दिलं पण गेलं कलिंगडला, असे म्हणत राज ठाकरे यांनी मेळाव्यात EVM घोटाळ्याचा LIVE डेमो दाखवला. लोकं आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रुपांतर होतं नाही. पण या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो असे राज ठाकरे म्हणाले. 

निवडणूक मशीनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

ज्यासाठी देशभर प्रत्येक मतदाराच्या मनात, राजकिय पक्षाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाली आहे. निवडणुक मशीनकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवे तसे वागायचे. 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत मतदार याद्या स्वच्छ करा. 1 वर्ष आणखी निवडणुका घेऊ नका असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मतदार याद्या स्वच्छ झाल्या की घ्या मग, त्यावेळी पराभव आम्ही स्विकारतो असे राज ठाकरे म्हणाले. मॅच फिक्स आहे. मुख्य निवडणूक आयोग सांगतात की सीसीटिव्ही ही प्रायव्हसी आहे. जे पटत नाही पचत नाही अशी उत्तर देतात. मग निवडणुका घेतात सत्तेत आल्यावर हवे तसे वागायचे. या सर्व शहरांवर यांचा डोळा आहे. स्वाभिमान गहाण टाकायचा याला काही मर्यादा असे राज ठाकरे म्हणाले. 

एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे

दरम्यान, एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या असे राज ठाकरे म्हणाले. 

जोपर्यंत दुबार मतदार बोगस मतदार मतदार याद्यातून वगळली जात नाही आणि मतदार यादीतील घोळ राज्य निवडणूक आयोगाकडून बाजूला केला जात नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्यावर विरोधक ठाम आहेत. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर अधिक तीव्रतेने या विरोधात ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष या विरोधात एकत्र भूमिका जाहीर करणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका नाही, विरोधकांचं एकमत; ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चापूर्व बैठकीत काय-काय ठरलं?

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Gokul Chairman Election 2026: राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?
राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Embed widget