एक्स्प्लोर

कोकणात धुवांधार, राज्यभरात जोरदार, पाऊस आणखी वाढणार!

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. संपूर्ण कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्गात तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहे. संपूर्ण कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. सिंधुदुर्गात तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, राजापूर, रांजा, रायगड या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 24 तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. रत्नागिरीत धुवांधार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. दापोली, खेडमध्येही दमदार पाऊस सुरु आहे. कोकणात धुवांधार, राज्यभरात जोरदार, पाऊस आणखी वाढणार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. कुडाळ पावशी येथे बेलनदीवर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्या पूरसदृश्य स्थितीत आहेत. दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील माणगाव- आंबेरी पुलावरून पाणी जात असल्यामुळे, 27 गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्गातील पाऊस सिंधुदुर्गातील पाऊस पालघरमध्ये पाऊस पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे,विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. मनोर, कासा ,चारोटी भागात पावसाचा जोर आहे. कोल्हापूर राधानगरी धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. दुपारी 12:30 वाजता राधानगरीचे 7 दरवाजे उघडल्याने त्यातून 12 हजार 200 क्युसेक पाण्याचा भोगावती नदीत वेगानं विसर्ग सुरू झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.  राधानगरीत चार तासात 80 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. कोकणात धुवांधार, राज्यभरात जोरदार, पाऊस आणखी वाढणार! सातारा साताऱ्यातील  महाबळेश्वर, पाचगणी, कोयना येथे मुसळधार पाऊस तर दुष्काळी भाग - माण खटावमध्येही तुरळक सरी कोसळत आहेत. जायकवाडी हाऊसफुल्ल मराठवाड्यातील जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने  येत्या 5 दिवसात मराठवाड्यात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जायकवाडी धरणात 87.61 टक्के पाणी साठलं आहे. विदर्भ येत्या तीन दिवसात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Nashik News: पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर
पिवळ्या पाण्याने वाढवली धास्ती! नाशिकच्या 'त्या' बोअरवेलमधील पाण्यात 1 हजार पट विषारी क्रोमियम, अहवालात धक्कादायक प्रकार समोर
Buldhana Crime News : कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!
कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याला संपवलं; बुलढाणा हादरलं!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget