एक्स्प्लोर

LIVE : महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून दाखल

महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सतर्कतेचा इशारा मात्र कायम आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सतर्कतेचा इशारा मात्र कायम आहे. मुंबईत जोरदार पावसाची शक्यता काल पावसानं मुंबईला धुवून काढल्यानंतर आजही मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या तरी मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईवर सध्या ढगांची दाटी झाली आहे. आणि पावसाळी वातावरण तयार झालं आहे. काल मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईत 12 जूनपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. कोकणात पावसाची हजेरी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात अखेर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल सकाळपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याचं समजतं आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाची दमदार हजेरी मराठवाडा, विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भातील अमरावती शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अमरावतीकरांना थंडाव्याची अनुभूती घेतली. जवळपास अमरावती जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावली. तर मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पावसानं काल बॅटिंग सुरुच ठेवली. त्यामुळे कोरडेठाक पडलेल्या धबधब्यांना पाझर फुटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaMahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Embed widget