एक्स्प्लोर

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गासह पनवेलमध्येही अवकाळी पावसाला सुरुवात

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गासह आता पनवेलमध्ये अवकाळी पावसाला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला. तर तिकडे सिंधुदुर्गतील कुडाळ तालुक्याला पावसाने झोडपलं. तर सांगलीत वीज अंगावर पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ-झारापदरम्यानची वाहतूक धिम्या गतीनं सुरु होती. काही ठिकाणी टेलिफोन सेवा ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वेगुर्ले, मालवण  तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. पनवेलमध्येही संध्याकाळच्या सुमारास जवळपास अर्धातास वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे नवीन पनवेल परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. सांगलीतील तासगाव तालुक्यातील वडगावमध्ये वीज अंगावर पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तिकडे वाशिम शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. फक्त 10 ते 15 मिनिटं बरसलेल्या पावसानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आणि वाशिमकरांची उन्हाच्या कडाक्यापासून सुटका झाली. LIVE UPDATE
  • ठाणे, कल्याण, नवी मुंबईत पावसाला सुरुवात, पुणे आणि साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, तर महाबळेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात
  • अंधेरीतही पावसाच्या तुरळक सरी
  • अचानक आलेल्या पावसामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत
  • रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये वादळी वाऱ्यासह, अवकाळी पावसाच्या सरी

संबंधित बातम्या

राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी निलंबित, अनेक बोगस कर्मचारी अजूनही 'गॅस'वर
मोठी बातमी! बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे 316 अधिकारी निलंबित, अनेक बोगस कर्मचारी अजूनही 'गॅस'वर
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
Embed widget