एक्स्प्लोर

डंपरच्या धडकेने पाईपलाईन फुटली, 30 ते 40 फुटांचे कारंजे

रायगड : डंपरने पाण्याच्या पाईपलाईनला जोरदार धडक दिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील कंठवली गावाजवळ ही घटना घडली आहे. पाईपलाईन फुटल्याने 30 ते 40 फुटांचा उंच कारंजा उडत आहे. त्यामुळे या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासडी होत आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरु असून ते पूर्ण होण्यासाठी किमान 10 ते 12 तास लागण्याची शक्यता आहे. परिणामी खारघरसह आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असं सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, हमालीच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली, हिंगोलीत शेतकरी आक्रमक
नाफेडच्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची लूट, हमालीच्या नावाखाली पैशांची अवैध वसुली, हिंगोलीत शेतकरी आक्रमक
रायगड जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीत शिवसेनेला झुकतं माप, महायुतीत वाद नसल्याचा गोगावलेंचा खुलासा
रायगड जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडीत शिवसेनेला झुकतं माप, महायुतीत वाद नसल्याचा गोगावलेंचा खुलासा

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
Embed widget