एक्स्प्लोर
रायगडमध्ये वावर्ले धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

रायगड : रायगडमध्ये फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. चौक वावर्ले गावात ही घटना घडली आहे. नागपूरमधून फिरायला आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडमधील वावर्ले धरणावर पर्यटनासाठी आलेल्या 5 मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरमधून 5 डॉक्टर मित्र रायगड फिरायला आले असताना हा अपघात झाला आहे. धरणात पोहण्याचा मोह या पर्यटकाच्या अंगाशी आला आहे. शनिवारी रात्री हा अपघात घडला आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















