एक्स्प्लोर

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे क्राईम ब्रांचने सुरु केलेली कारवाई कायम आहे. या कारवाई अंतर्गत महाराष्ट्रतील 7 जिल्ह्यांमध्ये 44 पेट्रोल पंपांवर छापेमारी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे त्यातील 30 पेट्रोल पंपांवर 'मापात पाप' केलं जात असल्याचं उघड झालं. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसांनी रविवारी 6 तंत्रज्ञांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या तंत्रज्ञांनी हातचलाखी करण्यासाठी पेट्रोल मालकांना मदत केली होती. पोलिसांनी पकडलेले 6 तंत्रज्ञ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्यातून अटक केली. अटक केलेल्यांपैकी एक तंत्रज्ञ शिबू थॉमसने एकट्याने 1500 पेट्रोल पंपांवरील मशिनमध्ये छेडछाड केली. राज्यातील 70 टक्के पेट्रोल पंपांवर अशी छेडछाड सुरु असल्याची शक्यता पोलिसांना आहे. आता पोलिस त्यांच्या शोधात आहेत, जे पेट्रोल पंप मालकांना पोलिस कारवाईपासून वाचण्यास मदत करत आहेत. पोलिसांनी अटक केलेले तंत्रज्ञ
  1. शिबू थॉमस
  2. संदीप कांबळे
  3. श्रीनिवास चव्हाण
  4. व्यंकटेश्वर नाईक
  5. नितीन मोरे
  6. रवींद्र नेतेकर
दुसरीकडे साताऱ्यातील वाई इथल्या पेट्रोल पंपावर छापेमारीदरम्यान काही बनावट सीलही आढळून आले. आता ठाणे क्राईम ब्रांचने विदर्भाकडेही मोर्चा वळवला आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई आणखी कडक होईल, असं सांगण्यात येत आहे. संबंधित बातम्या कारवाई थांबवा, नाहीतर बेमुदत संप, पेट्रोलपंप डीलर्सचा...   चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील पेट्रोल वेंन्डिंग मशिनमध्ये छेडछाड, 4 ते 5 टक्के पेट्रोल कमी

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: लालबागचा राजा, चिंतामणी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल, भाविकांची अलोट गर्दी
LIVE: लालबागचा राजा, चिंतामणी गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल, भाविकांची अलोट गर्दी
वातावरणात अचानक मोठा बदल! कुठं हवामान कोरडं राहणार, तर कुठं पावसाचं वातावरण तयार होणार, पंजाबराव डखांचा मोठा अंदाज
वातावरणात अचानक मोठा बदल! कुठं हवामान कोरडं राहणार, तर कुठं पावसाचं वातावरण तयार होणार, पंजाबराव डखांचा मोठा अंदाज
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पावणेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे सहा वाजता विसर्जन
Ganesh Visarjan Pune 2026 Live: पावणेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे सहा वाजता विसर्जन
एका बाजूला दुष्काळी परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला पूर, अनेक घरात शिरलं पाणी, भामरागडमधील 50 गावांचा संपर्क तुटला
एका बाजूला दुष्काळी परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला पूर, अनेक घरात शिरलं पाणी, भामरागडमधील 50 गावांचा संपर्क तुटला

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget