एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पुण्यात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या
![पुण्यात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या Pune Youth Commits Suicide In Love Affair पुण्यात प्रेमप्रकरणातून 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/12162004/Suicide-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यात प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. हडपसरच्या सत्यपुरम सोसायटीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली.
शुभम टिळेकर असं मृत तरुणाचं नाव आहे. शुभमचे आई-वडील पुण्यातीलच दुसऱ्या घरात गेले होते. घरात कोणीही नसल्याचं पाहून शुभमने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
दरम्यान, पोलिसांना शुभमच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. शुभमने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion