एक्स्प्लोर

बारामतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे

पुणे : बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. किर्ती शेरे असं या 25 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. याप्रकरणी सीआरपीएफ कमांडोसह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्रात विद्यार्थिनीने आठ जणांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आठ जण आपल्याला ब्लॅकमेल करत होते. तसंच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी देत असल्याचं तरुणीने पत्रात म्हटलं आहे. सीआरपीएफ कमांडो गणेश राऊतसह सगळ्यांना शिक्षा देऊन मला न्याय द्यावा, अशी मागणी किर्तीने पत्रात केली आहे. तसंच माझ्या आत्महत्येप्रकरणी घरच्यांना जबाबदार धरु नये असंह किर्तीने म्हटलं आहे. Suicide_Letter_01 Suicide_Letter_02 Suicide_Letter_03 एफआयआर Suicide_Letter_04

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
Abp Majha Impact : ABP माझाच्या बातमीचा दणका! प्रशासनाला आली जाग, तब्बल 3 महिन्यानंतर मालंवडी गावाला मिळालं हक्काचं पाणी
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
ऊसाला 4 हजार ते साडेचार हजारांचा दर देणं कोणालाच शक्य नाही, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य, शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम 
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget