एक्स्प्लोर
पुणे मेट्रोला मुहूर्त, पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
नागपूर : पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येणार आहे.
24 तारखेला नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातच पंतप्रधान पुणे मेट्रोचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती आहे.
मुंबईमध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली आणि वांद्रे-विरार उन्नत रेल्वे मार्गाचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये नरेंद्र मोदींची सभा होण्याचीही शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement