एक्स्प्लोर

Pune Rain Death : पुण्यात पावसाचा फटका; अंगावर झाड पडून वयोवृद्ध रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Rain : पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने अंगावर झाड पडून  एका वयोवृद्ध  रिक्षा चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune Rain Death : दोन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे अंगावर (Pune rain) झाड पडून  एका वयोवृद्ध रिक्षा चालकाचा दुर्दैवी (Death) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील राम नगर भागात ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षावर सोसाट्याच्या वाऱ्यामुशे झाडं कोसळलं. त्यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. पावसामुळे रिक्षाचालकाला मदत वेळेवर पोहचली नाही. पावसामुळे या भागामध्ये प्रचंड पाणी साठले होते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

पुण्यात सायंकाळी चारच्या सुमारात वादळी वाऱ्यासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. येरवडा, विश्रांतवाडी परिसरात धुंवाधार पावसासह गारादेखील पडल्या. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. राम नगरमध्येही धुंवाधार पाऊस सुरु असताना अचानक झाड रिक्षावर कोसळलं. त्या रिक्षात वयोवृद्ध चालक बसले होते. झाड पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.  घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केले आहे.

संविस्तर बातमी थोड्यावेळात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
Pune Crime News : दिवसाढवळ्या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याला संपवलं! 16 राउंड फायर, देहूरोड गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक
दिवसाढवळ्या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याला संपवलं! 16 राउंड फायर, देहूरोड गोळीबार प्रकरणी दोन संशयितांना अटक
Sanskrutik Kaladarpan Awards 2026: सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांवर 'एबीपी माझा'ची छाप; सर्वोत्तम वाहिनीच्या पुरस्कारासोबतच 'माझा कट्टा 'सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम, तर वेदांत नेब सर्वोत्तम रिपोर्टर
सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांवर 'एबीपी माझा'ची छाप; सर्वोत्तम वाहिनीच्या पुरस्कारासोबतच 'माझा कट्टा 'सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम, तर वेदांत नेब सर्वोत्तम रिपोर्टर
Vidhan Parishad Election 2026 NCP: राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ludhiana Mayor Husband: 'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
Vidhan Parishad Election 2026 NCP: राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidates: भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
भाजपने पडद्यामागचा मोहरा पुढे आणला, मायक्रो प्लॅनिंग एक्स्पर्ट, विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले संजय भेंडे कोण?
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ईडीचा झटका; ताडदेवच्या उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट, खंडाळ्याचं फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई
अनिल अंबानींना ईडीचा झटका; ताडदेवच्या उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट, खंडाळ्याचं फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई
Deepali Sayyed Weight Loss: बिग बॉसच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ, त्यामुळेच सगळ्या स्पर्धकांचं वजन कमी झालं? 100 दिवस घरात राहिलेली दिपाली सय्यद म्हणाली...
बिग बॉसच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ, त्यामुळेच सगळ्या स्पर्धकांचं वजन कमी झालं? 100 दिवस घरात राहिलेली दिपाली सय्यद म्हणाली...
Chanakya Niti: महिलांनो...'अशा' पुरूषांपासून वेळीच दूर व्हा! जीवनात आनंद हवाय, तर चाणक्यनीतीतील 'या' गोष्टी वाचा
महिलांनो...'अशा' पुरूषांपासून वेळीच दूर व्हा! जीवनात आनंद हवाय, तर चाणक्यनीतीतील 'या' गोष्टी वाचा
May 2026 Monthly Horoscope: काऊंटडाऊन सुरू! मे महिना पॉवरफुल, 4 राशी श्रीमंतीकडे, ग्रहांचे शुभ संकेत. 12 राशींसाठी कसा जाणार? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू! मे महिना पॉवरफुल, 4 राशी श्रीमंतीकडे, ग्रहांचे शुभ संकेत. 12 राशींसाठी कसा जाणार? मासिक राशीभविष्य...
Embed widget