एक्स्प्लोर

Pune Crime news : शिक्षकाकडून विद्यार्थ्याला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ, गुन्हा दाखल; पुण्यातील घटना

शिक्षकानेच भाषेची पातळी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.  शिक्षकाने विद्यार्थ्याला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 

Pune Crime news शिक्षणाच्या माहेरघरात शिक्षणासंदर्भातील अनेक बातम्या (Pune Crime news) समोर येतात. कधी फी न भरल्यामुळे मुलांना शाळेबाहेर उभं ठेवल्याच्या घटना समोर येतात तर कधी शिक्षकाने प्रवेशासाठी लाच घेतल्याच्या घटना समोर येतात आता मात्र शिक्षकानेच भाषेची पातळी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.  शिक्षकाने विद्यार्थ्याला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 

मनोज श्रीराम यावलकर (52, रा. चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2 जुलै रोजी कोथरूड येथील भुसारी कॉलनीत घडली. या प्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केली आहे.  तक्रारीनुसार, यावलकर यांचा 12 वर्षांचा मुलगा आरोपी शिक्षकाच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीच्या दरम्यान, मुलगा बाथरूम वापरण्यासाठी गेला आणि त्याच्या मित्राने खोड्या म्हणून बाहेरून दरवाजा बंद केला. जेव्हा मुलाने बाहेर निघण्यासाठी दरवाजा ठोठावला तेव्हा शिक्षकाने अयोग्य वर्तन दाखवत शाब्दिक शिवीगाळ करून उत्तर दिलं की, “मी तुला काही शिष्टाचार शिकवतो. तू हुशार नाहीस, उलट झोपलेला असतोस.” विद्यार्थ्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची धमकी देत ​​शिक्षकाने रॉड मारला आणि त्याच्या हातावर वार केले. त्यावेळी मुलाच्या हाताला दुखापत झाली आणि मुलगा घाबरलेल्या अवस्थेत बाहेर निघाला. त्याने हा सगळा प्रकार घरी येऊन पालकांना सांगितली. आपल्या मुलाच्या आरोग्याबद्दल चिंतेत असलेल्या पालकांनी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी तातडीने पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणाचा  संपूर्ण तपास पोलीस करत आहे.

Pune Crime news : शिक्षकांवर विश्वास कसा ठेवायचा?

यापूर्वी  शिक्षकाने विद्यार्थीनी वर्गात एकटी असताना अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. पुण्यातील  चंदननगर परिसरातील एका नामांकित शाळेत ही घटना घडली होती. शिक्षणासाठी पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून आपले पाल्य शिक्षकांकडे किंवा शाळेत पाठवतात. मात्र शिक्षकानेच असं कृत्य केल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि शिवाय पालकंही शिक्षकाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत. पीडित मुलगी चंदननगर परिसरातील एका शाळेत शिकते. शिक्षक हे तिचे कार्यानुभव विषयाचे शिक्षक होते. मुलगी नामांकित शाळेतील वर्गात एकटीच होती. हे पाहून शिक्षकाने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. शिक्षकाने मुलीबरोबर अश्लील चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्याशी जवळीकदेखील साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं होतं. हा सगळा प्रकार मुलीने घरी येऊन सांगितला घरच्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget