एक्स्प्लोर

पुण्यात PMPML ची बस 100 मीटर विनाचालक धावली, आणि....

पुणे : पुण्यात आज पीएमपीएमएल बसच्याबाबतीत आज अनोखा प्रकार घडला. पीएमपीएमएलची बस 100 मीटर विनाड्रायव्हरची धावली. धक्कादायक म्हणजे या बसमध्ये ज्येष्ठ नागरीकांसह 15 ते 20 प्रवासी होते.   काय आहे प्रकरण? डीएसके विश्व इथं बस थांब्यावर बस उभी करुन ड्रायव्हर बाहेर गेला. मात्र काही वेळातच  बसचा हँडब्रेक आपोआप निघाल्याने, बस  सुमारे 100 मीटरपर्यंत विनाड्रायव्हर पुढे आली निघाली. बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह 15 ते 20 प्रवासी होते. बसमधील कंडक्टरने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी बस डीएसके विश्व इथं बांधकाम साईटवरील पत्र्याच्या कंपाऊंडला जाऊन धडकून थांबली.   या अपघातात कोणाला मोठी दुखापत झाली नसली, तरी तब्बल शंभर मीटर बस विना ड्रायव्हरची धावल्याने अनेकांच्या जीवाची घालमेला झाली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Maharashtra Live blog updates: पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, 646.58 कोटींच्या 211 मालमत्ता जप्त
Nagpur Aroli Pattern: चारा टंचाईवर मात, सामूहिक शेतीतून आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल; दुष्काळी परिस्थितीत 45 शेतकऱ्यांची कमाल, नागपूर जिल्ह्यातील अरोली पॅटर्न नेमकं काय?
चारा टंचाईवर मात, सामूहिक शेतीतून आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल; दुष्काळी परिस्थितीत 45 शेतकऱ्यांची कमाल, नागपूर जिल्ह्यातील अरोली पॅटर्न नेमकं काय?
Samruddhi Mahamarg Accident: दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
Diveagar beach Tragedy Raigad: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident: दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
Raigad Diveagar beach Tragedy: मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
IND A vs AUS A : साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
Diveagar beach Tragedy Raigad: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
Hindu Religion: गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
Ind vs Pak ODI World Cup 2027 Schedule : भारत वि पाकिस्तान किती सामने, मैदान कोणतं, वेळ काय, वर्ल्ड कपचा थरार, संपूर्ण Time Table
भारत वि पाकिस्तान किती सामने, मैदान कोणतं, वेळ काय, वर्ल्ड कपचा थरार, संपूर्ण Time Table
Monsoon Rain Update: दुष्काळाची झळ! महाराष्ट्रासह 18 राज्यांचा रेड झोनमध्ये समावेश; परतीचा मान्सून महाराष्ट्र्राची तहान भागवणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
दुष्काळाची झळ! महाराष्ट्रासह 18 राज्यांचा रेड झोनमध्ये समावेश; परतीचा मान्सून महाराष्ट्र्राची तहान भागवणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
Pune MPSC Protest: MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार, रोहित पवारांचा रात्रीपासून एस. एम. जोशी पुलावर ठिय्या; म्हणाले, ‘राजीनाम्याशिवाय...’
MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार, रोहित पवारांचा रात्रीपासून एस. एम. जोशी पुलावर ठिय्या; म्हणाले, ‘राजीनाम्याशिवाय...’
Embed widget