एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू
पुणे : खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
ऑर्डनन्स फॅटरीमध्ये आज सकाळी 9.30 च्या सुमारास दारुगोळ्याचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना वा एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की, दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे, त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement