एक्स्प्लोर

डाळी महागल्या, किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ

वाशी येथील घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढले असून किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी ओलांडली आहे.

मुंबई : पावसानं ओढ दिल्यानं कृषी उत्पादनाला मोठा फटका बसलाय. याचाच परिणाम थेट डाळींच्या किंमतीवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किंमतीत किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकचं सर्वसामान्य घरातील गृहीणींच बजेट पुरतं कोलमडून गेलं आहे. वाशी येथील घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढले असून किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी ओलांडली आहे. मसूर, मूगडाळ, उडीद, चणाडाळीच्या किंमतीही 90 रुपयांच्या घरात गेल्या आहेत. सरकारकडे डाळींचा मोठा साठा असला तरी तो अद्याप खुला करण्यात आलेला नाही. आयातबंदीचा परिणामही बाजारपेठेवर दिसू लागला आहे, असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. डाळींच्या वाढत्या किंमतीवर सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास दरात अधिक वाढ होण्याची चिन्ह आहेत. यंदा देशभरातील बहुतेक राज्यांवर दुष्काळाचं सावट आहे. मराठवाड्यासह राज्यभरात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं यंदाही कडधान्य आणि डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डाळींच्या दरात वाढ तूरडाळ  -  90 ते 100 मूगडाळ - 95 चणा डाळ - 80 मसूरडाळ - 85 उडीद उडीद – 95

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
Manoj Jarange: आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले...
राहुल गांधी म्हणाले, भारतातील 80 टक्के लोक मांसाहारी, भारतीय मांसाहारी जेवण खूप स्वादिष्ट अन् अवघ्या 70 मिनिटात किरण रिजिजू ट्विट करत काय म्हणाले?
XI Jinping: ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
ताकदीच्या बळावर मनमानी चालणार नाही, शी जिनपिंग अमेरिकेवर भडकले, नरेंद्र मोदींचे मानले आभार
Rahul Gandhi: मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत राहुल गांधींची 'ब्रेक फास्ट पे चर्चा'; गेल्या 8 वर्षात तिसऱ्यांदा भेट घेत 'मन की बात'
Embed widget