एक्स्प्लोर

अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात : पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी जाहीररित्या एकनाथ खडसे यांना ऑफर दिली होती. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं असता ते म्हणाले, खडसेंच्या ऑफरबद्दल पक्षश्रेष्ठींनाच विचारा, असे ते म्हणाले.

नंदुरबार : राज्यातले अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्याचसोबत, भाजपचा राज्यातील प्रभाव कमी होत चालल्याने आपण भाजपमध्ये जाऊन चूक केल्याची भावना अनेक नेते व्यक्त करत असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी जाहीररित्या एकनाथ खडसे यांना ऑफर दिली होती. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं असता ते म्हणाले, खडसेंच्या ऑफरबद्दल पक्षश्रेष्ठींनाच विचारा. “देशात अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार सुरु आहे. म्हणूनच आम्हाला संविधान बचावचा नारा द्यावा लागला. लोकांच्या सरकारबाबतच्या आशा फोल झाल्या आहेत. संविधान टिकतं की नाही आणि पुढील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात की नाही, याची भीती असल्यानेच संविधान बचावचा नारा देण्याची आम्हाला वेळ आली आहे.”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी संविधान बचाव रॅलीसंदर्भात मांडली. “आपण मंत्रालयात आत्महत्येचा पयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचा भेट घेतली आहे. सरकार दरबारी सर्व दरजावे बंद होत असल्याने शेतकरी असल्या प्रकारची पावले उचलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास पुढच्या अनेक प्रकल्पांना शेतकरी जमीन देणार नाहीत.”, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget