एक्स्प्लोर

रायगडमधील नागोठणे जैन धर्मशाळेत पुजाऱ्याची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस घटनास्थली दाखल

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानिक जैन धर्मशाळेत एका पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानिक जैन धर्मशाळेत एका पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयूर कुमार महेशभाई राठवा, वय 23 राहणार वालपरी, तालुका बारडोली, जिल्हा छोटे उदयपूर (राजस्थान) असा मृत व्यक्तीची माहिती समोर आली आहे. तो दहा दिवसांपूर्वी रायगडमधील नागोठणे जैन मंदिरात कामानिमित्त आला होता.

घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला

धर्मशाळेच्या तिसऱ्या मजल्यावर फॅनला दोरी बांधून त्याने आत्महत्या केली असल्याचा अहवाल समोर आलाय. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात हलवला. या प्रकरणाचा पुढील तपास DYSP प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करत आहेत.

मुंबईतील पवई तलावात बुडून तरुणाचा मृत्यू 

मुंबईतील पवई तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुडतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत. पवई पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तरुणाची ओळख पाठवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणाच्या हातावर सोमनाथ नावाचा टॅटू आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सोमनाथ दीक्षित असं त्याच नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  मृतदेह तलावातून बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत केले घोषीत केले. बुडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

बीड जिल्ह्यात बंजारा समाजातील तरुणाने संपवलं जीवन 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पांगरी गावात बंजारा समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्रवीण जाधव काही काळापासून सक्रिय होता. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. मात्र, या मागणीवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अखेर आज त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्याने आपल्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि प्रवीणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावं, याकरिता आतापर्यंत स्थापन केलेले आयोग ही सकारात्मक होते. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती. त्यानुसार आता बंजारा समाज ही मागणी करू लागला आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! बंजारा आरक्षणाचा मुद्दा पेटला, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, सरकार जबाबदार असल्याचा उल्लेख

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget